News Heading :     3 जानेवारी 2012 ला स्त्री-भ्रुण हत्यावरकार्यश

 

                3 जानेवारी 2011 ला ‘स्त्री-भ्रुण हत्यावर’' नांदेड विद्यापीठ,युजीसी व जयक्रांती महाविद्यालय लातूर यांच्या सहयोगाने राज्यस्तरिय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळाचे उद्घाटक मा.कुलगुरू डॉ. निमसे सर आहेत. प्रमुख पाहुणे सचिव प्रा.गोविंदराव घार, प्राचार्या कुसुम मोरे हे आहेत.

 

स्थळ : जयक्रांती महाविद्यालय सभागृह

वेळ  :  सकाळी 10 वाजता