News Heading :     महाराष्ट्र शासनाचा प्रथम पुरस्कार

 जयक्रांती  महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा “ जागर जाणिवाचा “ या उपक्रमासाठी प्रथम पुरस्कार 


जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयाने सन 2013-2014 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात स्त्री पुरुष समानतेचे बीजे रुजवन्यासाठी  “जागर जाणिवाचा”हे  महाराष्ट्र शासन पुरस्कृत अभियान यशस्वीपणे राबिवला.या उपक्रमांतर्गत युवती नेतृत्व विकास कार्यशाळा,कोटुबिक हिंसाचार,कायदेविषयक शिबीर,कराटे प्रशिक्षण शिबीर,महिला समस्या महिला जागतिक दिन इ.उपक्रम राबवून युवतीमध्ये आत्मविश्वास व सुसंवाद निर्माण करून सामाजीक विकासासाठी प्रयत्न करण्यात आले.याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालयास प्रथम पुरस्कार देऊन गौरवीत करण्यात आले.हा पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष श्री.बालाजी घार,सौ.छाया घार,प्राचार्य डॉ. कुसुम मोरे,प्रा.प्रमोद चव्हाण,श्री.महेश घार, प्रा.डॉ.राजेश्वर खाकरे,प्रा.राजाभाऊ पवार,प्रा.अविनाश पवार इ.