Call Us on 9767555052/9422072706 Email principal@jaikranticollege.com
Logo
Bharat Shikshan Prasarak Mandal, Latur

JAIKRANTI JUNIOR COLLEGE, LATUR

We Belive there is nothing more important than Education.

About US

ABOUT JAIKRANTI COLLEGE.

WELCOME TO EDUCATION REVOLUTION

शैक्षणिक क्रांती म्हणजेच जयक्रांती हे संस्थेचे घोषवाक्य प्रत्यक्ष आस्त्विात आणण्यासाठी जयक्रांती परिवाराने प्रयत्नांची पराकाष्टा केली. जयक्रांतीची यशोगाथा मागे वळून पाहताना १९९७ साली मेरिटचे दार उघडले. अलिकडच्या काळात शासनाने गुणवत्ता यादी जाहिर न करण्याचा निर्णय घेतला असला तरी जेमतेम टक्केवारी घेवून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होण्याच्या वाटेपर्यंत नेऊन पोहचवू शकलो. त्यापुढे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनोमन समाधान वाटते.

लातूर हे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाची पंढरी म्हणून नावारुपास येत आहे. जयक्रांती ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन लातूरच्या शैक्षणिक समृध्दीसाठी खारीचा वाटा उचलला आहे. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी हाच केंद्र बिंदू मानून त्याच्या हिताला सर्वोच्य प्राध्यान्य दिले जाते. म्हणूनच विद्यार्थी पालकासह समाजाचा विश्वास संपादन करू शकले. जयक्रांतीच्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ च्या निकालातही आपल्या गुणवतेचा ठसा उमटविला आहे. NEET, JEE-Mains, MHT-CET, याचबरोबर H.S.C. बोर्ड परिक्षेतही विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. त्याच बरोबर कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कैशल्य या सर्व शाखामध्ये गतवर्षी तुलनेत निकालाचा टक्का वाढलेला आहे.

लातूर शहर आणि परिसरात तरुणांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने भारत शिक्षण प्रसारक मंडळानेच जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालय कार्यरत आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशपुर्व परिक्षेसाठीचे खास मार्गदर्शन वर्ग महाविद्यालयात चालू आहेत. गरीब, होतकरू व अतिसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्ता धारक बनवून त्यांचे भविष्य उज्वल बनविण्याची किमया आपल्या विविध शैक्षणिक उपक्रमातून जयक्रांतीने साध्य केली आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस विद्यार्थी संख्येत कमालिची वाढ होत आहे. प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थी व पालकांनी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधवा.


College Highlights

Aims of Teachers College

  • ● Huge Spacious Campus Hi-tech Computer Laboratory
  • ● Purified water
  • ● Highly Equipped Language Laboratory.
  • ● Well Maintained Psychology Laboratory.
  • ● Store House of Wisdom Is Our Library
    Book Bank Scheme
    Reading Room
    Periodical Section.
  • ● E-Granthalaya Software (Govt. Recognized)
  • ● Separate Method Rooms/Research Guidance Room
  • ● Virtual Classroom
  • ● Spacious Classrooms with white board & Seminar Hall

AIMS AND OBJECTIVES

Aims of Teachers College

  • ● To create socially competent teachers from trainees in rural and urban areas.
  • ● To provide modern teacher education system to the trainees.
  • ● To develop research and guidance in teacher training colleges.
  • ● To help provide employment to the trainees.
  • ● To make our teacher training college a model college in teacher training.

Objectives of Teachers College

  • ● To motivate faculty and trainees to excel in studies, teaching, research and innovation.
  • ● To train the trainees to meet the various issues and needs of the emerging aspects, global context of the education system.
  • ● To guide and counsel trainees to understand school students and solve their academic and personal problems.
  • ● Enhancement of various media and library resources to develop skills for effective teaching.
  • ● To encourage the professors and trainees by providing facilities for improvement.

Vision

Our vision is one of transformation and includes engaging in the continuous learning necessary in a rapidly advancing world, identifying and addressing critical issues related to the education of all people, and using technology to broaden and support learning opportunities.

Mission

The mission of the College of Education is to build a better future for all. This includes individuals, our state, our nation, and our world. We fulfill our mission by preparing competent, committed, and reflective professionals as we engage in outstanding teaching, innovative and impactful research, and meaningful outreach.

Core Values:

Built on the vision that education serves as a keystone in improving society and building better futures for all, we commit to our core values of:

  • ● Excellence
  • ● Diversity
  • ● Ethics and Dignity
  • ● Student Focus
  • ● Collaboration and Public Engagement